मराठी चित्रपटसृष्टीतील व मालिकांमधील अभिनेते आणि अभिनेत्री मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर अॅक्टिव असतात. स्वत:च्या इनस्टाग्राम अकाऊंटवर ते वारंवार आपल्या प्रेयसी व प्रियकराबरोबरचे फोटो पोस्ट करत असतात. या फोटोंना त्यांचे चाहते देखील मोठ्या प्रमाणात कमेंटस आणि लाईक करत असतात. प्रेम, इश्क, मोहब्बत, प्यार अशी प्रेमाची कितीतरी नाव आहेत. हे प्रेम कोणी नजरेतून व्यक्त करतं तर कोणी खुल्लमखुल्ला करत असतं. त्यामुळेच मराठी इंडस्ट्रीमध्ये असे कोणते कपल आहेत जे आपले प्रेम खुल्लमखुल्ला व्यक्त करत असतात, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmatcnxfilmy #Ishakeskar #Sukhadakhandkekar #Priyabapat #Umeshkamat #Rishisaxena #Shashankketkar #AbhijitKandkekar #Priyankaketkar #MarathiEntertainment #Shashankketkar #Marathicelebritieslovestory
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber